सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी माझ्या पतीबरोबर खुश…” दलजित कौरला निखिल पटेलच्या गर्लफ्रेंडने दिली धमकी, म्हणाली, “तुझ्याविरोधात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 20, 2024 | 12:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
dalljiet kaur got threatened

दलजित कौरला निखिल पटेलची गर्लफ्रेंडने दिल्या धमक्या

अभिनेत्री दलजित कौर ही सध्या खूप चर्चेत असलेली पाहायला मिळते. २०२३ साली ती निखिल पटेलबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र लग्नाला वर्ष होण्याआधीच दोघंही वेगळे झाले. सुरुवातीला या सर्व प्रकाराबद्दल तिने मौन ठेवले होते. मात्र नंतर निखिलने स्वतः हे लग्न झालं नसल्याचा खुलासा केला आणि हे लग्न म्हणजे केवळ एक कार्यक्रम होता असेही सांगितले. इतकेच नाही तर त्याचे विवाहबाह्य संबंधदेखील होते आणि त्याला भारतातदेखील पाहिले गेले. त्यामुळे आता दलजितचे दुसरे लग्न वाचण्याची कोणतीही आशा नसल्याचे समोर आले आहे. (dalljiet kaur got threatened)

१६ सप्टेंबर २०२४ रोजी तिने एक निखिलच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये तो कॉफी पिताना दिसत होता. यामध्ये त्याच्या हातात एक सोन्याची अंगठी होती ज्यामुळे दलजितला धक्का बसला. हे पाहिल्यानंतर तिने आपल्या इंन्स्टाग्राम स्टोरीवरुन या प्रकाराबद्दल भाष्य केले. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती. अशातच आता पुन्हा तिने निखिलच्या साखरपुड्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आता मी तुला काय सांगणार नाही”, सूरजवर का भडकले पॅडी?, अंकितानेही काढली समजूत पण…; नवीन प्रोमो पाहिलात का?

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दलजितने त्याची गर्लफ्रेंड सफीनाबरोबर फोनवर भांडण झाल्याचे समजले आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार, सफीनाने दलजितला मेसेज करुन तिच्याबद्दल बोलणं बंद करण्यास सांगितले आहे. तसेच हे सांगताना तिची भाषा अत्यंत असभ्य असल्याचेदेखील सांगितले. तसेच सफीना ही विवाहित असून नवऱ्याबरोबर खुश असल्याचेदेखील सांगितले आहे.

आणखी वाचा – सुबोध भावेच्या लेकाची फुटबॉल स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना, कौतुक करत म्हणाला, “तू आणि तुझी संपूर्ण टीम…”

तसेच दलजित सफीनाचे वैवाहिक आयुष्यदेखील खराब करत असल्याचे ती म्हणाली आहे. तसेच असेच पुढे केल्यास तिच्या सायबर बुलिंगप्रकरणी तिच्यावर गुन्हादेखील करणार असेही तिने म्हंटले आहे. परंतु या सगळ्यांवर दलजितनेदेखील उत्तर दिले आहे. ती म्हणाली की, “सफिनाला जे करायचं आहे ते करुदे. पण माझ्याकडे सोशल मीडिया पोस्टसहित तिच्या विरोधातील अनेक पुरावे आहेत”. कायदेशीर कारवाई लढू शकण्याची आवाहनदेखील दिले आहे. दरम्यान दलजितने निखिलच्या विरोधात  मुंबईतील आग्रीपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तिने मारहाण, विश्वासघात, फसवणुकीचे आरोप केले आहेत.

Tags: Daljiet KaurgirlfriendNikhil patel
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
mahesh bhatt on sunny leone

पॉर्नस्टार असूनही किसिंग सीन करताना सनी लिओनी घाबरली अन्…; महेश भट्ट यांचा खुलासा, म्हणाले, “तिचं लाजणं…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.