रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिल्या नवऱ्याच्या आईकडून हुंडा न दिल्यामुळे त्रास, शालीन भानोतने आई-वडिलांसमोरच दलजीत कौरलं ढकलेलं अन्…; काय खरं काय खोटं?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 31, 2024 | 8:30 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
shalin bhanot and dalljiet kaur divorce

पहिल्या नवऱ्याच्या आईकडून हुंडा न दिल्यामुळे त्रास, शालीन भानोतने आई-वडिलांसमोरच दलजीत कौरलं ढकलेलं अन्…; काय खरं काय खोटं?

टेलिव्हिजन अभिनेत्री दलजित कौर ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेऊन तिने निखिल पटेल या व्यावसायिकाबरोबर लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या काही कालावधीनंतर लगेचच तिच्यामध्ये व निखिलमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. तिने निखिलवर अनेक आरोपदेखील केले आहेत. पण त्यावर निखिलने मात्र अधिक प्रतिक्रिया न देता ती स्वतः घर सोडून गेल्याचे त्याने सांगितले. पण या आधी ती शालीन भानोतबरोबर घेतलेल्या घटस्फोटामुळेही खूप चर्चेत आली होती. पण शालीन व दलजित का वेगळे झाले? त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया.(shalin bhanot and dalljiet kaur divorce)

मागील वर्षी मार्च महिन्यात निखिलबरोबर लग्न केले. लग्नानंतर तिचे आयुष्य चांगले जगेल असे वाटले होते. मात्र लग्नानंतर दहा महिन्यातच तिच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. ती केन्यावरुन पुन्हा भारतात परतली. निखिलचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचे दलजितच्या पोस्टवरुन लोकांनी अंदाज बांधले. पण याआधी शालीनबरोबर घटस्फोट घेत होती तेव्हा देखील हा मुद्दा मोठा झाला होता.

आणखी वाचा – पाच तास एकाच जागी, खाण्या-पिण्याचे हाल अन्…; घोडबंदरला ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर सुप्रिया पाठारेंचे हाल, म्हणाल्या, “आठ वाजल्यापासून…”

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

एका मालिकेदरम्यान शालीन व दलजित यांची ओळख झाली होती. यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. खूप वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर तीन वर्षांनी दोघांना एक मुलगा झाला. पण मुलाच्या लग्नानंतर दोघांमधील दुरावा कमी होण्याऐवजी वाढला. दलजितने शालीन व त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर २०१५ म्हणजे लग्नानंतर सहा वर्षातच लग्न मोडले.

आणखी वाचा – “नशिबाने अशी पलटी मारली की…”, लीला-ऐजेचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, म्हणाला, “लीला दिसते बरी पण…”

याबाबत दलजितने सांगितले की, “आम्ही घटस्फोट घेत आहोत हे खरे आहे. शालीनच्या आईने लग्नानंतर बोलणे बंद केले होते. त्या लग्नामध्ये मिळालेल्या गिफ्टमुळे खुश नव्हत्या. आमच्या लग्नाच्या दुसऱ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच समस्या येण्यास सुरुवात झाली होती. माझ्या सासूबाईनी माझ्याशी बोलणे पूर्णच बंद केले होते. आमची घरची परिस्थिती वेगळी होती. आम्ही तीन बहिणी असल्याने माझ्या वडिलांना महागड्या भेटवस्तू घेणे परवडले नसते”. शालीन व दलजितचा मुलगा दलजितकडेच असून ती त्याचा खूप प्रेमाने सांभाळ करत आहे.

Tags: dalljiet kaurdivorcedshalin bhanot
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Paaru Serial Update

आदित्यबरोबरच्या लग्नाचा पारू करणार खुलासा, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देणार का?, मालिकेत काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.