गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ट्रेनमधून उडी मारली आणि…”, लोकलने प्रवास करताना अंकिता लोखंडेचा झाला होता अपघात, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “मैत्रिणीने मला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 5, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress ankita lokhande

"ट्रेनमधून उडी मारली आणि...", लोकलने प्रवास करताना अंकिता लोखंडेचा झाला होता अपघात, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "मैत्रिणीने मला..."

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे ही घरा-घरात पोहोचली. या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.सह-कलाकार सुशांत राजपूतबरोबर तिच्या प्रेमाच्या चर्चाही बऱ्याच रंगल्या. दोघांनी खूप काळ एकमेकांना डेटही केलं. पण नंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागल्याने दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अंकिताने व्यावसायिक विकी जैनबरोबर लग्न केले. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. नुकतीच तिने एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. (Actress ankita lokhande )

मध्यप्रदेशमधील इंदौर येथे राहणाऱ्या अंकिताने अभिनयामध्ये करिअर बनवण्यासाठी मुंबईमध्ये आली. या पॉडकास्टमध्ये तिने सांगितले की, “मला मुंबईचा पाऊस खूप आवडतो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप आनंद होतो. माझ्या आजूबाजूला अनेक जण आहेत ज्यांना पाऊस आवडत नाही. पण मी मुंबईचा पाऊस खूप एंजॉय करते”,असे सांगितले.

आणखी वाचा – ‘बाबूजी जरा धीरे चलो’मधील याना गुप्ता आठतेय का?, इंडस्ट्री सोडल्यानंतर आता करत आहे ‘हे’ काम

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

त्यानंतर तिला लोकल ट्रेनने प्रवास करण्याबद्दल विचारले. तेव्हा तिने सांगितले की, “मला ट्रेनने प्रवास करायला भीती वाटते.कारण मी एकदा लोकल ट्रेनमधून खाली पडले होते. मी तेव्हा चर्चगेट रेल्वेस्टेशनला होते.  मला कुठेतरी जायचं होतं. माझी एक मैत्रीण स्लो ट्रेनमध्ये चढली व मी फास्ट ट्रेनमध्ये चढले. तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला ट्रेनमधून उडी मारण्यासाठी सांगितले आणि मी काहीही विचार न करता ट्रेनबाहेर उडी मारली. देवाचे आशीर्वाद म्हणून मी जीवंत राहिले. तो माझ्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा अनुभव होता. तेव्हापासून मला ट्रेनबद्दल भीती निर्माण झाली व तेव्हापासून ते आतापर्यंत कधीही ट्रेनने प्रवास केला नाही”.

आणखी वाचा – “कधीच कोणाच्या लग्नात नाचले नाही”, अंबानींच्या पार्टीत सेलिब्रिटींचा डान्स पाहून कंगना रणौतची टीका, स्वतःची लता मंगेशकरांशीही केली तुलना

अंकिताने काही दिवसांपूर्वीच कास्टिंग काऊचवर भाष्य केले आहे. मालिका विश्वात येण्यापूर्वी तिने चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. तेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून चुकीच्या अपेक्षा केल्या गेल्या. त्यानंतर ती खंबीरपणे या क्षेत्रात आली आणि तिने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. कंगना रनौतच्या ‘मणीकर्णिका’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता ती अभिनेता रणदीप हुड्डाबरोबर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २२ मार्चला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: ankita lokhandelocal trainserialtelevision actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Today 6 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक फायदा, तर नोकरीत मिळेल यश, जाणून घ्या राशीभविष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.