अक्षरा-अधिपतीमध्ये रोमान्स, बायकोसाठी खास कविताही केली तयार, दोघांमध्ये वाढती जवळीक पाहून भूवनेश्वरी मोठा डाव खेळणार
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेम बहरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत ...