शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुन्हा गाणं शिकण्यासाठी अधिपतीकडे भूवनेश्वरीचा हट्ट, आता पुन्हा आईच्या सांण्यावरुन गाणं शिकणार का?, अक्षराचा काय असणार निर्णय?

Saurabh Moreby Saurabh More
मे 23, 2024 | 5:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada marathi serial update Charuhas tells Akshara should express her love to Adhipati

पुन्हा गाणं शिकण्यासाठी अधिपतीकडे भूवनेश्वरीचा हट्ट, आता पुन्हा आईच्या सांण्यावरुन गाणं शिकणार का?, अक्षराचा काय असणार निर्णय?

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी, चारूहास, सरगम या पात्रांचा अभिनय पाहणंही रंजक ठरत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. मलिकेत अधिपती-अक्षरा यांच्या संसारात विघ्न आणण्यासाठी भुवनेश्वरीने सरगम मॅडमला आणले आहे.

एकीकडे सरगम शिकवणी सोडून अधिपतीच्या जवळ जाण्याचा, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेम बहरतनाचेही पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये चारूहास अधिपतीला तिला अधिपतीविषयी वाटत असलेल्या प्रेमाबद्दलची जाणीव करून देतानाचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अधिपतीला गाणं शिकायचे नसतानादेखील भुवनेश्वरी अधिपतीने गाणं शिकावं म्हणून त्याला हट्टाने सांगत आहे. अधिपतीने गाणं शिकण्याच्या निमित्ताने सरगम मॅडमच्या जवळ येईल आणि त्यामुळे सरगम मॅडम त्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतील आणि त्यामुकले अधिपती व अक्षरा यांच्यात फुट पडेल असं भुवनेश्वरीला वाटत आहे. अशातच अक्षरा चारूहास यांना अधिपतीविषयी वाटत असलेल्या प्रेमाबद्दल सांगत आहे.

आणखी वाचा – गरोदरपणामध्ये अभिनेत्रींचं पोट दिसणं चुकीचं का?, दीपिका पदुकोणचं बेबी बंप पाहून नेटकऱ्यांनी केल्या नको नको त्या कमेंट्स, काय घडलं?

त्यामुळे अक्षराला तिचे सासरे अधिपतीला घेऊन कुठेतरी बाहेर जाण्याविषयी सुचवतात. एकमेकांबरोबर वेळ घालवा आणि तिथे तिला त्याच्या प्रेमाबद्दल सांग. तुझी सगळी शक्ती व वेळ फक्त त्याच्यावर खर्च कर. त्याच्याविषयी तुला वाटणाऱ्या प्रेमाची भावना व्यक्त कर असंही ते म्हणतात.

आणखी वाचा – “त्याला बर्गर-पिझ्झा दिला व मला…”, पुणे Porsche अपघात प्रकरणावर केतकी चितळेने मांडलं मत, म्हणाली, “पोलिस लाड पुरवत आहेत अन्…”

दरम्यान, सरगम मॅडमची मदत घेऊन भुवनेश्वरीचा अधिपती व अक्षरा यांच्यामध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चारूहास सूनेला अधिपतीकडे तिचे प्रेम व्यक्त करण्याविषयीचा सल्ला देत आहे. त्यामुळे आता भुवनेश्वरीच्या इच्छेप्रमाणे अधिपती-अक्षरा वेगळे होणार का?, की त्यांचे प्रेम आणखी बहरणार? हे आगामी भागांमध्ये पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.    

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajatra Fame Dattu More wished with special post of his wife on their wedding anniversary

"एकमेकांना सांभाळून घेऊ आणि…", लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दत्तूने बायकोसह शेअर केले रोमँटिक फोटो, म्हणाला, "छान राहू…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.