चैतन्य-अर्जुनच्या भेटीबद्दल साक्षीला कळलं, मधुभाऊंना महीपतपासून अर्जुन-सायली सुरक्षित ठेवणार का?, दोघेही सहमताने एकत्र राहणार का?
'ठरलं तर मग' मालिकेत सायली व अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची तारीख जवळ आलेली असते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला शेवटचे ४८ तास ...









