“पुर्णा आजी कुठे आहे?”, तेजस्विनी पंडितने केला आईच्या तब्येतीबाबत खुलासा, म्हणाली, “ती आजारी होती, दोन आठवडे ICUमध्ये…”
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आपलं ...