Video : “इतका दिखावा करण्याची काय गरज?”, मजुरांबरोबर रस्त्यावर झोपताच सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता ट्रोल, व्हिडीओ व्हायरल
‘द कपिल शर्मा शो’ने टेलिव्हिजनवर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या कॉमेडी शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ...