Video : श्रेयसची लाडक्या लेकीबरोबर धमाल मस्ती, हृदयविकाराचा झटका येण्याआधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…
मराठी मनोरंजनसृष्टीसह हिंदी सिनेक्षेत्रातदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकणक्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस् तळपदे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या तब्येतीबाबत अचानक ...