“देशात मांसाहारावरच बंदी आणा”, शत्रुघ्न सिन्हांचं मोठं विधान, म्हणाले, “फक्त गोमांसच नाही तर…”
ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. शत्रुघ्न सिन्हा बऱ्याच काळापासून ...