“असला घाणेरडा परिसर आणि…”, गोरेगाव फिल्मसिटी बाहेरील कचऱ्याचा ढिग पाहून भडकला शशांक केतकर, म्हणाला, “मोदीजी असो वा राहुलजी…”
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक हा सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतो. आपल्या ...