‘जवान’ चित्रपटाचे नवीन गाणे ‘जिंदा बंदा’ आलं प्रेक्षकांच्या भेटीस, स्टायलिश अंदाजातील शाहरुख खानच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष
शाहरुख खान अभिनित आगामी 'जवान' या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढून राहिली आहे.चित्रपटाच्या फर्स्ट लुकसोबत चित्रपटातील गाणंही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव ...