“उगाच दिखावा करतात आणि…”, इंडस्ट्रीमुळे वागणूकीमध्ये बदल झाल्याचा सविता मालपेकरांचं वक्तव्य, म्हणाल्या, “आपलीच माणसं…”
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर गेली अनेक वर्षे नाटक, टेलिव्हिजन आणि मालिकांमार्फत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सविता मालपेकर त्यांच्या ...