चित्रपटगृहे गाजवल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शनासाठी ‘सॅम बहादूर’ सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
गेल्या वर्षात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’, ‘अॅनिमल’, व ‘सॅम बहादूर’ यांसारख्या चित्रपटांनी ऑक्स ...