“ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदूस्थान बघायचा…”, सचिन तेंडुलकरांची भेट होताच संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “ज्या हातांनी १०० शतकं केली…”
आपल्या देवाला बघण्याची आणि भेटण्याची सर्वांचीच इच्छा असते. अशीच क्रिकेटच्याही देवाला भेटण्याची अनेकांची इच्छा असते. अर्थात क्रिकेटचा देव म्हणजे मास्टर ...