अखेर रणदीप हुड्डा व लीन लैश्राम अडकणार विवाहबंधनात, ‘या’ दिवशी चढणार बोहल्यावर, पारंपरिक पद्धतीने होणार लग्न
सध्या सर्वत्र लग्नसराईचा माहोल सुरू आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणदीप ...




