काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा…; प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? कुटुंबासह केली धमाल-मस्ती
मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत आजवर प्राजक्ता माळीने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. ती इथवरच थांबली नाही. तिने सुत्रसंचालनाची धुराही ...









