लग्नानंतर ‘पारू’ खऱ्या आयुष्यात घालत असलेलं मंगळसूत्र पाहिलंत का?, मॉडर्न टच व युनिक डिझाइनने वेधलं लक्ष, चाहत्यांचीही पसंती
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस ...