४५शी ओलांडल्यानंतरही सुष्मिता सेन अविवाहित का?, अभिनेत्रीला करायचं आहे लग्न पण…; म्हणाली, “माझ्या मुलांसमोर लग्नाबाबत बोलली पण…”
बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण, तिची बहुचर्चित वेबसीरिज 'ताली' नुकतीच ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली आहे. या ...