‘या’ OTT प्लॅटफॉर्म वर पाहाता येणार थ्रिलरकॉम ‘वाळवी’

vaalvi release on ott
vaalvi release on ott

काही दिवसांपासून सोशल मीडियाला लागलेली ‘वाळवी’ नक्की आहे तरी काय यांचं रहस्य प्रेक्षकांसमोर आलं. मागली काही दिवसांपासून सोशल मीडिया वर वाळवी हे नाव सर्वांना आकर्षित करत होतं . दिगदर्शक परेश मोकाशी यांची अनोखी कलाकृती असलेला हा वाळवी चित्रपट नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आतुरता होती.(vaalvi release on ott)

====

हे देखील वाचा – ‘मी माझ्या आईला ५०० वर्षे जगवणार’ सयाजी शिंदे यांचं विधान चर्चेत

====

अखेर १३ जानेवारी २०२३ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ज्यात अभिनेता सुबोध भावे, स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अनिता दाते, शिवानी सुर्वे यांची अप्रतिम केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम सिनेमा आहे.

vaalvi on ott

क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि गूढ असणाऱ्या ‘वाळवी’त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार? ट्रेलरच्या शेवटी सुभोड भावाची एन्ट्री होते आणि विषयाला कलाटणी मिळणार का हा विचार मनात येतो? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना वाळवी रिलीज झाल्यानंतर मिळाली आणि प्रेक्षक ते पाहून चांगलेच भारावलेले दिसले.(vaalvi release on ott)

चित्रपट गृहांमध्ये धुमाकूळ घातल्या नंतर वाळवी आता येत्या २४ फेब्रुवारी पासून zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *