शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “पुरुषाचे लक्ष वेधून घेण्यासाठी…”, मन्नारा व आयेशा खानला उद्देशून मुन्नवर फारुकीच्या गर्लफ्रेंडचं ट्वीट, म्हणाली, “इतर स्त्रियांना…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 26, 2023 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss 17 munawar faruqui ex gf nazila react to mannara chopra and ayesha khan fight taking her name in the house

"पुरुषाचे लक्ष वेधून घेण्यासाठी...", मन्नारा व आयेशा खानला उद्देशून मुन्नवर फारुकीच्या गर्लफ्रेंडचं ट्वीट, म्हणाली, "इतर स्त्रियांना..."

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. या शोमध्ये येणारे अनेक ट्विस्ट या शोची रंजकता आणखी वाढवत आहेत. अशातच आता शोमध्ये आणखी एका नवीन ट्विस्टची भर पडली आहे. ‘बिग बॉसच्या नुकत्याच झालेल्या भागात मोठा तमाशा पाहायला मिळाला. किंबहुना, ‘वीकेण्ड का वार’मध्ये सलमान खानने केलेल्या अनेक मुद्द्यांचा प्रभाव या आठवड्यात दिसून आला. (Munawar Faruqui Ex gf Zazila React On Taking Her Name)

बिग बॉसच्या घरातील मन्नारा चोप्रा व मुन्नवर फारुकी यांच्या मैत्रीचे आता भांडणात रुपांतर झाले आहे. मन्नारा, मुन्नवर यांच्यात आता आयेशा खानची एण्ट्री झाली आहे. पण या तिघांमध्ये एक एक व्यक्ती समान आहे, ती म्हणजे नाझिला. मन्नारा, मुन्नवर आणि नव्याने आलेली आयेशा या तिघांनीही मुन्नवरची एक्स-गर्लफ्रेंड आणि या शोच्या बाहेरील व्यक्ती नाझिलाचा उल्लेख केला आहे. यावर आता स्वत: नाझिलाने कोणाचेही नाव न घेता एक पोस्ट शेअर केली आहे.  

there are women that actually support women and women who pretend to support other women for male attention

— naz (@nazilx9) December 25, 2023

आणखी वाचा – “हिंसा आणि लैंगिकता…”, वैभव मांगलेंची रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटावर टीका, म्हणाले, “खूप घातक…”

मन्नारा, मुन्नवर व आयेशा यांच्यात लढाई झाली. ही मारामारी इतकी चिघळली की मुन्नवरने रागाच्या भरात काच फोडली आणि यात त्याच्या हाताला दुखापत झाली. तो आयशाला पाठिंबा देत होता, तर मन्नारा या दोघांशी भांडताना दिसली. त्यांच्या या लढाईत तिघांकडून नाझिलाचा उल्लेख करण्यात आला. या भांडणात आयशाने नझिलाचाही उल्लेख केला होता आणि ती म्हणाली होती, “सॉरी नाझिला, तुझे नाव माझ्यामुळे इथे घेतले जात आहे.” 

आणखी वाचा – दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकाणार?

यावर आता तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यात पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “अशा काही स्त्रिया आहेत ज्या खरोखरच इतर स्त्रियांना पाठिंबा देतात आणि त्या हे सर्व एका पुरुषाचे लक्ष वेधून घेण्यासाठी करत आहेत. नझिलाची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी नझिलाने अखेर मन्नारा व आयेशा यांच्यावर निशाणा साधला आहे. अशा आशयाच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे आता आगामी भागांत त्यांच्यात आणखी संघर्ष निर्माण होणार का? हे पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.     

Tags: ayesha khanbigg bissbigg boss 17entertainmententertainment newsmannara chopramunawar farooqui
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Bigg Boss 17 contestants list and more in marathi

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व विकी जैनने 'बिग बॉस'च्या घरात मर्यादा ओलांडल्या, एकमेकांच्या अधिक जवळ आले अन्…; व्हिडीओ पाहून प्रेक्षक भडकले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.