मृणाल दुसानिसचा नवरा नेमकं काय काम करतो?, अमेरिकेमध्ये चार वर्ष राहिल्यानंतर अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “१३-१४ वर्ष तो…”
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानिस. मृणालच्या अभिनयाने ती प्रेक्षकांची ...