“निर्मात्यांनी एक वर्ष होऊन पैसे दिले नाहीत”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची तक्रार, भडकून म्हणाली, “माझी मोठी चूक…”
मराठी मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या अनेक समस्या असतात. यापैकी मुख्य आणि मोठी समस्या म्हणजे केलेल्या कामाचे पैसे न् ...