‘आठवी अ’चा स्नेहसंमेलन सोहळा थाटामाटात संपन्न, कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून चाहत्यांची खास उपस्थिती, कलाकारांच्या सादरीकरणाने वेधलं लक्ष
सध्या सोशल मिडियावर 'आठवी-अ' या वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. केवळ खेड्यापाड्यातून नव्हे तर शहरातूनही या वेबसीरिजला भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला ...