अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय. अर्जुन’मधून अक्षय हिंदळकरचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, दिग्गजांसह काम करण्याची संधी
मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. ‘झापूक झुपूक’, ‘थांबायचं नाय’, ‘गुलकंद’ सारखे मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल झाले ...