Video : नम्रता संभेरावचं नाटक पाहून अंध प्रेक्षक नाट्यगृहातच रडू लागले अन्…; सगळ्यात भावुक क्षण समोर, अभिनेत्रीही भारावली
Namrata Sambherao Post : मराठी कलाकार मंडळी सध्या रंगभूमीकडे वळली आहेत. आणि रंगभूमीवरील नाटकांनाही प्रेक्षकवर्ग आवर्जून हजेरी लावताना दिसत आहे. ...