“लक्ष्मीकांत खूप आजारी होते तेव्हा…”, आयुष्यभरासाठी एकट्या पडल्या प्रिया बेर्डे, म्हणाल्या, “माणूस गेल्यानंतर फक्त १३ दिवस लोक…”
मराठीमधील सुपरस्टार अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आजही आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या चित्रपटांचा, त्यांच्या कामाचा आजही आवर्जून उल्लेख केला जातो. ...