सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लक्ष्मीकांत खूप आजारी होते तेव्हा…”, आयुष्यभरासाठी एकट्या पडल्या प्रिया बेर्डे, म्हणाल्या, “माणूस गेल्यानंतर फक्त १३ दिवस लोक…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2023 | 6:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya berde on laxmikant death

“लक्ष्मीकांत खूप आजारी होते तेव्हा...”, आयुष्यभरासाठी एकट्या पडल्या प्रिया बेर्डे, म्हणाल्या, “माणूस गेल्यानंतर फक्त १३ दिवस लोक...”

मराठीमधील सुपरस्टार अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आजही आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या चित्रपटांचा, त्यांच्या कामाचा आजही आवर्जून उल्लेख केला जातो. लक्ष्मीकांत त्यांच्या निधनापूर्वी एका आजाराचा सामना करत होते. दरम्यान तो संपूर्ण काळ बेर्डे कुटुंबियांसाठी खूप कठीण होता. यावेळी लक्ष्मीकांत यांच्या पत्नी व अभिनेत्री प्रिया बेर्ड या संपूर्ण परिस्थितीला हिंमतीने सामोऱ्याला गेल्या. याचबाबात त्यांनी आता भाष्य केलं आहे.

प्रिया आता बऱ्याच वर्षांनंतर एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कर्लस मराठी वाहिनीवरील ‘सिंधूताई माझी आई’ या मालिकेमधून त्या पुन्हा कमबॅक करत आहेत. याचनिमित्त त्यांनी एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रिया यांनी लक्ष्मीकांत यांचं आजारपण आणि त्यादरम्यान आलेल्या अनुभवांबाबत सांगितलं.

आणखी वाचा – “प्रेमावरचा विश्वास…”, घटस्फोटानंतर मानसी नाईक दुसरं लग्न करण्यास तयार? म्हणाली, “बायको म्हणून मला…”

त्या म्हणाल्या, “लक्ष्मीकांत जेव्हा आजारी होते त्यादरम्यानच मला कळालं की, हे सगळं काही ठीक सुरु नाही. कारण आपल्याला समोर बघताना कळतं की, हे पर्व आता संपत आलेलं आहे. त्यावेळी मला जाणवलं आता कुठेतरी आपल्यालाच सिंधुताई व्हायला लागणार. आपल्याला जगावं लागणार. लक्ष्मीकांत जेव्हा खूप आजारी होते तेव्हा मी त्यांना माझ्या मुलासारखंच सांभाळलं”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी निधन, कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यूने गाठलं अन्…

View this post on Instagram

A post shared by Prreeya Berde (@prreeyaberde)

“त्यावेळी मी एकूण तीन मुलं सांभाळलेली आहेत. लक्ष्मीकांत, आई-वडील गेल्यानंतर मी ज्या त्रासामधून गेले हे आठवल्यानंतर मला रडू कोसळतं. कारण तुम्ही या काळामध्ये एकटे असता. तमच्याबरोबर कोणीच नसतं. माणूस गेल्यानंतर १३ दिवस फक्त लोक पाठीवरुन हात फिरवायला येतात. त्यानंतर कोणीच नसतं. पण कोणी नाही आलं तेच माझ्यासाठी चांगलं आहे. म्हणूनच आज मी इथवर पोहोचली आहे”. प्रिया यांचा हा संपूर्ण संघर्ष खूप मोठा आहे हे त्यांच्या बोलण्यामधून जाणवलं.  

Tags: laxmikant berdemarathi actressmarathi moviepriya berde
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Ravi Jadhav On Taali

'ताली' वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या रवी जाधवांची मराठी प्रेक्षकांवर नाराजी, म्हणाले, "मराठी कलाकारांना प्रेक्षकांचा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.