प्रथमेश-क्षितिजा यांनी जपला साधेपणा! लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचं केलं अनोखं सेलिब्रेशन, चाहत्यांकडून कौतुक
लग्न ठरण्यापूर्वीचे अनेक किस्से, कुणाचे मैत्रीतून खुललेले प्रेम तर काहींचे अरेंज मॅरेज. लग्नाच्या वेळच्या त्या गोड आठवणी अन् पहिल्या दिवाळीचा ...