“ईडीचा सापळा फाडून वाघ…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याकडून काँग्रेसच्या डी.के. शिवकुमार यांची स्तुती, म्हणाले, “शेपूट घालून…”
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांना अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. कोर्टाने त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगबाबत दाखल ...