“कलाकारांमध्ये खोटेपणा असतोच आणि…”, संजय मोने यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “खोटेपणा करुन पैसा मिळवणं हा…”
झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये सुत्रसंचालक अवधूत गुप्ते उपस्थितांना रोखठोक प्रश्न विचारताना ...