वडिलांना भेटायला रुग्णालयात पोहोचला चिमुकला जेह, आई दिसली चिंताग्रस्त, सैफ अली खानच्या लेकाचा व्हिडिओ समोर,
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सैफवर ...