इयत्ता पहिलीपासूनची ओळख ते १२ वर्षांचा संसार…; ‘जय जय स्वामी समर्थ’ फेम अक्षय मुडावदकर यांची रिअल लाईफ प्रेमकहाणी, म्हणाले, “अगदी महिन्याभरात…”
कलर्स मराठी वरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातील रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. ...