आठ वर्षांचा सुखी संसार; लग्नाच्या वाढदिवसाला नवऱ्याबद्दल भरभरुन बोलली ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची पत्नी, म्हणाली, “ हे सुंदर आयुष्य…”
Hrishikesh Shelar Wife Shared Special Post : 'झी मराठी' वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेला प्रेक्षकवर्गाने भरभरुन प्रतिसाद दिलेला ...