“मी खूप दारु प्यायचो आणि…”, गश्मीर महाजनीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “सहा महिने स्वतःला कोंडून घेतलं कारण…”
Gashmeer Mahajani On Family : दमदार अभिनय, स्टायलिश अंदाज यासाठी ओळखला जाणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. ‘देऊळ बंद’,’सरसेनापती हंबीरराव’ ...