सलग ९६ तास काम, झोपलाही नाही अन्…; प्रसाद ओकने सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणालेले, “त्याक्षणी असं वाटलं की…”
मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयाबरोबर दिग्दर्शन क्षेत्रातही अग्रेसर आहेत. असाच प्रेक्षकांचा लाडका सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणजे ...