शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शंतनू प्रियाचा किचन रोमान्स

Darshana Shingadeby Darshana Shingade
मे 3, 2023 | 12:43 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Shantanu Moghe Priya Marathe

Shantanu Moghe Priya Marathe

प्रत्येक जोडप्या साठी आपलं घर आणि त्यातील प्रत्येक कोपरा खास असतो. अनेक जागेवर अनेक आठवणी असतात. पती-पत्नी दोघेही अभिनय क्षेत्रात असल्यावर एकमेकांना वेळ देणं ही तशी तारेवरची कसरतच असते. असच एक सेलिब्रिटी कपल म्हणजे अभिनेता शंतनू मोघे आणि अभिनेत्री प्रिया मराठे. (Shantanu Moghe Priya Marathe)

दोघेही कलाकार म्हणून अफलातून काम करत आहेत. तसेच दोघांना एकमेकांबद्दल सार्थ अभिमान आहे. एकमेकांचं कौतुक करणाऱ्या, एकमेकांन बदल प्रेम व्यक्त करणाऱ्या अनेक पोस्ट ते सोशल मीडियावर वरून शेअर करत असतात.शंतनू सध्या आई कुठे काय मालिकेत अविनाश काका हे भूमिका साकारत होता, आता त्याने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. त्याच सफरचंद हे नाटक सुरु आहे तसेच रावरंभा हा त्याचा नवा कोरा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा शंतनू आणि प्रियाचे खास क्षण (Shantanu Moghe Priya Marathe)

असा एखादा कोपरा असतो किंवा जागा असते जी आपल्यासाठी खूप खास असते. इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत शंतनूने सांगितले कि त्याच्या घरातली हैप्पीनींग प्लेस म्हणजे किचन आहे.आणि सगळ्यात जास्त रोमँटिक मोमेन्ट देखील किचन मध्येच होतात. कामात एकमेकांना मदत करणं, एकमेकांशी निवांत गप्पा मारणं. असे अनेक क्षण अनेपक्षितपणे ती जागा आपल्याला देऊन जाते. आणि दिवसभराच्या धावपळीतून तो खास वेळ महत्वाचा असतो. (Shantanu Moghe Priya Marathe)

हे देखील वाचा : प्रिया-शंतनूच्या लग्नाचा वाढदिवस नवऱ्यासाठी प्रियाची खास पोस्ट

प्रिया सध्या स्टार प्रवाह वरील तुझेच मी गीत गात या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पहायला मिळते. प्रियाने बऱ्याच मालिका, नाटक केले आहेत. शंतनू आणि प्रिया यांच्यातलं अंडरस्टॅण्डिंग कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत.कायम ते एकमेकांना प्रोत्सहन देताना दिसतात. म्हणून ही प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक आहे.

Tags: aai kuthe kay kartecelebrity couplecouple goalsentertainmentits majjamarathi actressmarathi malikamarathi moviemarathi serialpriya maratheShantanu moghetujhech mi geet gaat aahe
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Saie Tamhankar Sanjay Jadhav

'हे करून फेमस हो', सईला संजय जाधव यांचा सल्ला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.