बुधवार, मे 21, 2025

टॅग: bollywood news

usha nadkarni bigg boss marathi

“डोक्याला कीड लागली, पागल झाले, वाईट अनुभव अन्…”, ‘बिग बॉस मराठी’बाबत बोलल्या उषा नाडकर्णी, ७७ दिवसांनंतर…

सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचं नाव कलाक्षेत्रात अगदी आदराने घेतलं जातं. त्यांनी आजवर मालिका, चित्रपटांमध्ये केलेलं काम उल्लेखनीय आहे. वयाची ...

mithun chakraborty son namashi

“आडनावावरुन काम, टॅलेंट न बघताच…”, मिथुन चक्रवर्तींच्या लेकाचे बॉलिवूडवर गंभीर आरोप, म्हणाला, “वडिलांना बी-ग्रेड म्हणत…”

बॉलिवूडच्या टॉपच्या कलाकारांमध्ये आजही अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांनी आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. इंडस्ट्रीतील ...

Sunita Ahuja On Relationship

“सासूबाईंमुळे एकत्र राहतो नाहीतर…”, गोविंदाच्या बायकोचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “कोणाची नजर लागली आणि…”

Sunita Ahuja On Relationship : गेल्या कित्येक महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वेगळ्या होण्याच्या बातम्या कानावर सतत येत आहेत. ...

. Aamir khan sitaare zameen par boycott Turkey Connection

आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर येताच बॉयकॉटची मागणी, सुपरस्टार पुन्हा सुपरफ्लॉप?, तुर्की कनेक्शन अन्…

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र गेल्या काही वर्षात त्याचा एकही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ...

Salman khan bollywood party

वोडकाची नदी वाहते, रशियन दारू पिऊन पडतात, उलट्या अन्…; सलमान खानच्या पार्टीचं धक्कादायक सत्य समोर

चंदेरी दुनियेतील कलाकार व त्यांचं राहणीमान याबाबत प्रत्येकालाच आकर्षण असतं. पुरस्कार सोहळा असो वा रेड कार्पेट कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज भूरळ ...

javed akhtar about virat kohli retirement

“तो काही शाहिद आफ्रिदी नाही”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर बोलताच जावेद अख्तर ट्रोल, असं काही म्हणाले की…

क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत विराटने याबाबत माहिती दिली. त्याच्या ...

vivek agnihotri slams bollywood

“त्याच्या तोंडावर वाईट बोलायची कोणाचीच लायकी नाही”, रणबीर कपूरचा उल्लेख करत भडकले विवेक अग्नीहोत्री, बॉलिवूडला दोष देत…

कलाक्षेत्रात काम करायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही, असं कलाकार ठामपणे सांगतात. पण या चंदेरी दुनियेची दुसरी बाजूही पाहायला मिळते. ...

abhijeet sawant on Marathi industry

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

इंडस्ट्रीमध्ये जो शेवटपर्यंत टिकून राहिला त्याच्या आयुष्याचं सोनं झालं, असं कित्येक कलाकारांच्या तोंडून ऐकायला मिळालं. मात्र या क्षेत्रात कोणीच गॉडफादर ...

operation sindoor news

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांतील ...

Anushka sharma virat kohli meet premanand ji maharaj

कसोटी सामान्यातून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली बायकोसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी, अनुष्का शर्मा रडू लागली अन्…

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं सोशल मीडियाद्वारे जाहिर केलं. ...

Page 2 of 68 1 2 3 68

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist