“तेव्हा हिंदूंना रांगेत उभं करत गोळ्या मारल्या”, पहलगाम हल्ल्याबाबत विवेक अग्नीहोत्रींचं वक्तव्य, म्हणाले, “काश्मीर फाइल्समधून…”
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत देशभर तीव्र निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्रसह देशभरातील काही कुटुंबानी आपल्या जवळच्या व्यक्तींना या हल्ल्यात गमावलं. हिंदू ...









