“शिवीगाळ, मारहाण केली अन्…”, लग्नानंतर गर्लफ्रेंडबरोबर पकडल्यानंतर शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नीने उचललं होतं टोकाचं पाऊल, म्हणलेले, “मुलं असताना…”
“खामोश...” म्हणत गेली काही दशके बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेले अभिनेते म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन ...