“आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही”, शेफाली शाहचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “अत्यंत वाईट वागणूक…”
बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने तिच्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःच नाव कमावलं आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचा असा खूप मोठा चाहता ...