दीड महिना टॉयलेट साफ केलं, मृत्यूने गाठलं अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्याची जेलमध्ये झालेली अशी अवस्था, म्हणाला, “कदाचित मी मरणार…”
अभिनेता करण ओबेरॉय एकेकाळी टीव्हीवरील त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला. 'बँड ऑफ बॉईज' या संगीतमय बँडमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ...