बायकोबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अरमान मालिकला राग, रागाच्या भरात विशाल पांडेच्या मुस्काटात लगावली अन्…; ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार?
‘बिग बॉस’ हा कायमच प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा शो आहे. यात येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे प्रेक्षक या शोचे चाहते आहेत. या शोमधील ...