सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस ओटीटी ३’मधून पहिल्याच आठवड्यात एक स्पर्धक घराबाहेर पडणार, कोणाची एक्झिट होणार?

Saurabh Moreby Saurabh More
जून 25, 2024 | 2:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss OTT 3 Neeraj Goyat and Shivani Kumari can be evict from the house know more

‘बिग बॉस ओटीटी ३’मधून पहिल्याच आठवड्यात एक स्पर्धक घराबाहेर पडणार, कोणाची एक्झिट होणार?

मनोरंजन विश्वातला सर्वात लोकप्रिय व वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’चे नाव घेतले जाते. टीव्हीवरील हा लो लोकप्रिय शो ओटीटीद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. अशातच या लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन सुरु झाला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात २४ जूनच्या भागामध्ये नॉमिनेशन टास्क आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्वांना राहत्या जागेत बोलावून प्रत्येकी दोन नावे देण्यास सांगण्यात आले. आता या काळात दोन जणांना उमेदवारी मिळाली. एक नीरज गोयत, जो बॉक्सर आहे आणि दुसरी शिवानी कुमारी, जी व्लॉगर आहे. आता बातम्या येत आहेत की, आठवड्याच्या मध्यात यापैकी एकजण बेदखल होणार आहे.

‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये प्रत्येकी दोन स्पर्धकांना नॉमिनेट केले. परंतु केवळ त्या दोघांचीच बेदखल करण्यासाठी निवड करण्यात आली, ज्यांची नावे जनतेकडून देण्यात आली होती. याचा अर्थ, या आठवड्यात सना सुलतानने नामांकित केलेल्या दोघांचीच निवड करण्यात आली आहे. याचा नीरजला फारसा फरक पडला नाही कारण तो सुरुवातीपासूनच समजूतदारपणे वागत आहे आणि लोकांची मने जिंकत असतो. त्यामुळे या नॉमिनेशनमुळे शिवानीला धक्का बसला आहे.

Did Sana claim Shivani nahi hain show ke layak? Ya lag rahe hain false allegations?

Tune in to the #BiggBossOTT3 24 hrs Live Channel on JioCinema Premium now.#BBOTT3onJioCinema #BBOTT3#BiggBoss #JioCinemaPremium pic.twitter.com/cN3JekAORp

— JioCinema (@JioCinema) June 25, 2024

आणखी वाचा – बाप म्हणून कमी पडल्याची अर्जुनला जाणीव, अमोलला एकट्यालाच सोडल्यामुळे कोसळलं रडू, अप्पी विचारणार जाब

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या नुकत्याच झालेल्या भागात दीपक चौरसिया आणि अरमान मलिक यांच्यात भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान शिवानी विनाकारण त्यांच्या भांडणात विनाकारण पडली. तिने दीपक चौरसियाला पाठिंबा दिला आणि ती ओरडू लागली. हे पाहून लोकांनी सांगितले की, तिला नॉमिनेट केले आहे म्हणून ती हे सगळं करत आहे.

आणखी वाचा – पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संताप, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “पुणेकर म्हणून…”

आता प्रश्न असा आहे की, जर पहिल्या आठवड्यातच मध्यंतरी बेदखल झाले तर जाणार कोण? घरात १६ लोक आहेत आणि हा शो दीड महिना म्हणजेच ४५ दिवस चालतो. या ४५ दिवसांमध्ये ६ वीकेंड असतील आणि त्यांनी प्रत्येक आठवड्यात १ व्यक्ती काढल्यास १० लोक अंतिम फेरीत पोहोचतील. त्यामुळे, निर्माते आठवड्याच्या मध्यावर किंवा दुहेरी निष्कासनाचा अवलंब करतील. त्यामुळे आता शिवानी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Tags: Bigg Boss OTT 3Bigg Boss OTT 3 Newsentertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Punha Kartavya Aahe fame Akshay Mhatre lovestory see the details

'पुन्हा कर्तव्य आहे'मधील आकाशची बायको आहे हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर, अभिनेत्याने सांगितली लव्हस्टोरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.