Bigg Boss 17 Grand Finale : मनारा चोप्राचा प्रवास अखेर संपला, ‘बिग बॉस १७’मधून तिसरी स्पर्धक घराबाहेर, आता अंतिम निकालाची उत्सुकता
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र 'बिग बॉस १७'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस १७' मधील अनेक ट्विस्ट्समुळे या शोची लोकप्रियता ...