धबधब्यात मस्ती, धमाल अन्…; प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर पोहोचले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार, दणक्यात साजरा केला अभिनेत्रीचा वाढदिवस
मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वतःच स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यासोबतच तिने सूत्रसंचालनाची उत्तम जबाबदारीही पेलवली. ...