“तुम्ही वैश्यवाणी आहात ना?”, ऐश्वर्या नारकरांना चाहत्याने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने थेट सांगितलं त्यांच्या गावाचं नाव, कुठे आहे घर?
झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या लोकप्रिय मालिकेतून खलनायिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ...









