मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुम्ही वैश्यवाणी आहात ना?”, ऐश्वर्या नारकरांना चाहत्याने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने थेट सांगितलं त्यांच्या गावाचं नाव, कुठे आहे घर?

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 4, 2024 | 3:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Narkar answered the questions of her fans through social media.

"तुम्ही वैश्यवाणी आहात ना?", ऐश्वर्या नारकरांना चाहत्याने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने थेट सांगितलं त्यांच्या गावाचं नाव, कुठे आहे घर?

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेतून खलनायिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतात. मालिकेतील विविध कलाकारांसह पती अविनाश नारकर यांच्याबरोबरचे काही खास व्हिडीओ तसेच त्यांचे स्वत:चे फोटो व विविध रील्स त्या शेअर करत असतात आणि त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळतो.

सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ऐश्वर्या नारकर यांना सोशल मीडियावर जितके प्रेम मिळते, तितकेच त्या ट्रोलही होतात. मात्र त्या ट्रोलर्सचा अगदी योग्य समाचार घेतात. अशातच त्यांनी नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना मालिकेव्यतिरक्त खाजगी प्रश्नही विचारले आणि आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना ऐश्वर्या यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली   

आणखी वाचा – “दहा भावांची एक बहीण आणि…”, शिंदे कुटुंबातील लाडक्या मुलीचा शाही विवाहसोहळा संपन्न, भावंडंही भावुक, उत्कर्ष म्हणाला, “काकू गेल्यानंतर…”

एका चाहत्याने ऐश्वर्या यांना “तुम्ही वैश्यवाणी आहात ना? व तुमचं गांव कोणतं?” असा प्रश्न विचारला आहे. चाहत्याच्या या प्रश्नावर ऐश्वर्या यांनी उत्र देत त्यांच्या गावाचे नाव ‘भुईबावडा’ असल्याचे सांगितले आहे. तसेच एका चाहत्याने ऐश्वर्या यांना खाजगी प्रश्नही विचारला आहे. “लग्नानंतर तुम्हाला कुणी प्रपोज केलं आहे का? ज्यांना तुमचे लग्न झाले आहे हे माहीत नाही?”. यावर ऐश्वर्या यांनी हसत “सगळ्यांना माझं लग्न झालं हे माहिती आहे” असं उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – “‘सातव्या मुलीची…’ मालिका संपणार?”, प्रेक्षकाने प्रश्न विचारताच ऐश्वर्या नारकरांनी दिलं खरं उत्तर, म्हणाल्या, “विरोचक सध्या…”

दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नेहमीच त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याने कायमच आपल्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची मराठी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या विरोचकाची भूमिका साकारत आहेत.

Tags: aishwarya narkarmarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Varun Dhawan and his wife Natasha Dalal blessed with baby girl good news shared on social media

मुलगी झाली हो! वरुण धवन व नताशा दलाल झाले आई-बाबा, कुटुंबामध्ये जोरदार सेलिब्रेशन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.