“गुटखा विक्री, पुड्या विकणारे शांत का?”, सुप्रसिद्ध गायकाचा बॉलिवूड कलाकारांकडे इशारा, म्हणाला, “पाकिस्तानचा नाश…”
Abhijeet Bhattacharya On Celebs : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला योग्य पद्धतीने उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र सैन्याने ...