गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गुटखा विक्री, पुड्या विकणारे शांत का?”, सुप्रसिद्ध गायकाचा बॉलिवूड कलाकारांकडे इशारा, म्हणाला, “पाकिस्तानचा नाश…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 17, 2025 | 3:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet Bhattacharya On Celebs

"गुटखा विक्री, पुड्या विकणारे शांत का?", सुप्रसिद्ध गायकाचा बॉलिवूड कलाकारांकडे इशारा, म्हणाला, "पाकिस्तानचा नाश…"

Abhijeet Bhattacharya On Celebs : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला योग्य पद्धतीने उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये प्रवेश केला आणि पाकिस्तानच्या नऊ ​​दहशतवादी तळांना नेस्तनाबुत केले. संपूर्ण देशाला भारतीय सैन्याच्या या कारवाईचा अभिमान वाटला आहे, परंतु बॉलिवूड कलाकारांनी त्यावर शांतता ठेवली. हातावर मोजण्याइतक्या असलेल्या कलाकारांनी यावर बोलणं पसंद केलं तर अनेक बड्या कलाकारांनी या घटनेवर चकार शब्दही काढला नाही. त्याचवेळी, सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध भट्टाचार्य यांनी नुकत्याच झालेल्या मुलाखतीत बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांची नावे न घेता त्यांना लक्ष्य केले आणि ते म्हणाले की, ते पान मसाला विकतील पण पाकिस्तानविरूद्ध काहीही बोलणार नाहीत.

पाकिस्तानी कलाकार अधिक राष्ट्रवादी

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, “पाकिस्तानचे कलाकार आमच्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी आहेत. ते अजूनही आमच्याविरुद्ध आपला आवाज उठवत आहेत. आम्ही त्यांना पैसे दिले. आम्ही त्यांना नाव दिले. तेथील केवळ स्थानिक लोक त्यांना ओळखतात. वर्ल्ड वाइड ओळख ही त्यांना आपण करून दिली. आणि आज ते आपल्याच विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत”.

आणखी वाचा – Video : लेकाचं यश पाहताना रोहित शर्माच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत पाणी, बायकोही रडली अन्…; क्रिकेटरच्या ‘त्या’ कृतीचं कौतुक

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Bhattacharya (@abhijeetbhattacharya)

अभिजीत यांना पुढे बॉलिवूडच्या कलाकारांवर प्रश्न विचारला यावर ते म्हणाले, “येथे शांतता आहे. आणि आपण काय करीत आहोत? आम्ही स्वतः विरुद्ध बोलत आहोत. एकतर आपण बोलत आहोत वा बोलतही नाही आहोत. सर्वत्र शांतताही झाली आहे. गुटखा विक्री करेल. पुड्या विक्री करेल पण हवं तेव्हा बोलणार नाही. पाकिस्तानचा नाश करु असे त्यांच्या तोंडातून कधीच बाहेर येणार नाही”.

आणखी वाचा – “लग्नानंतर डेटिंग अ‍ॅप वापरायचो, बायकोला माहितही नव्हतं अन्….”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “गप्पा मारल्यानंतर…”

कलाकारांच्या तरुण पिढीला पाकिस्तानच्या अनुयायांबद्दल अधिक चिंता

अभिजीत पुढे म्हणाले, “पाकिस्तान हा शब्द तोंडातून बाहेर पडणार नाही. अभिनेते किंवा अभिनेत्रींच्या चाहत्यावर्गाची एक तरुण पिढी आहे. चित्रपटसृष्टीत तो कदाचित याबद्दल अधिक जाणीव ठेवतो कारण त्याला असे वाटते की पाकिस्तानमध्ये त्यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे”.

Tags: abhijeet bhattacharyaindia pakistan warOperation Sindoor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Actress mugdha shah struggle after mother death

तीन महिन्यांची असताना आई गेली, वडिलांचं दुसरं लग्न, छळ अन्...; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंचा वाईट काळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.